चैत्र

By:

Kailesh Kumare

पाडा / Pada/ Hamlet

खेडे / village

तालुका / Taluka / Block

एटापल्ली

जिल्हा / District

गडचिरोली

राज्य / State

महाराष्ट्र

या जैवविविधतेच वापर सणात कसा केला जातो / Information about how this biodiversity is used in the festival.

समुदाय – माडिया, महिने – एप्रिल, आंबा, चारोळी खाण्याआधी ही पूजा केली जाते. ही पुजा सामूहिक पद्धतीने केली जाते. यात आंबा, चारोळी व मोह यांची फळे आणि पाने पूजेसाठी वापरतात.

ऑडिओ/ व्हिडिओ Audio/Video